दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर मनोरंजनाचा धमाका, रिलीज होणार हे 7 Big Movies
Entertainment Oct 07 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Instagram
Marathi
वेट्टैयन: द हंटर
रजनीकांत आणि अमिताभ बच्चन यांचा बहुप्रतीक्षित सिनेमा 'वेट्टैयन: द हंटर' 10 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. सिनेमा तमिळ, तेलुगुसह काही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
Image credits: Instagram
Marathi
श्री श्री श्री राजवरु
तेलुगु भाषेतील आगामी सिनेमा 'श्री श्री श्री राजवरु' दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर रिलीज होत आहे. सतीश वेगेस्ना यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमाची कथा पारिवारिक ड्रामावर आधारित आहे.
Image credits: Instagram
Marathi
जिगरा
आलिया भट्ट आणि वेदांग रैनाचा 'जिगरा' सिनेमा हिंदीसह तेलुगु भाषेत रिलीज होणार आहे. वासन बाला यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले असून 11 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.
Image credits: Instagram
Marathi
विश्वम
श्रीनु वैतला यांनी दिग्दर्शित केलेला 'विश्वम' सिनेमा अॅक्शन आणि अॅडव्हेंचर कथेवर आधआरित आहे. श्रीनु वैतला यांच्यासोबत अभिनेता गोपीचंदचा हा पहिला सिनेमा आहे.
Image credits: Instagram
Marathi
मां नन्ना सुपरहिरो
इमोशलन ड्रामा सिनेमा 'मां नन्ना सुपरहिरो' मध्ये सुधीर बाबू मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 11 ऑक्टोबरला सिनेमा रिलीज होणार आहे.
Image credits: Instagram
Marathi
मार्टिन
ध्रुवर सरजा स्टारर 'मार्टिन' सिनेमा 11 ऑक्टोबरला रिलीज होणारआ हे. एपी अर्जुन यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. सिनेमा थ्रिलर कथेवर आधारित आहे.
Image credits: Instagram
Marathi
जनक ऐथे गणक
सुहास आणि संगीताथन स्टारर 'जनक ऐथे गणक' सिनेमा 12 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. संदीप रेड्डी बंदला यांनी दिग्दर्शन केलेल्या सिनेमाची कथा सर्वसमान्य घरातील मंडळींवर आधारित आहे.