नवरात्रौत्सवावेळी साजरा केल्या जाणाऱ्या दसऱ्यावेळी बहुतांश महिला हातावर मेंदी काढतात. यंदाच्या दसऱ्याला गरबा मेंदी डिझाइन काढू शकता. सोपी
नवरात्रौत्सव आणि दसऱ्याचा आनंद लुटणाऱ्या मुलीचे डिझाइन वापरुन मेंदी काढू शकता.
सुटसुटीत अशी वेलीची डिझाइन वापरुन दसऱ्याला अशी मेंदी काढू शकता.
दसऱ्याला खास अशी दांडिया डिझाइन असणारी मेंदी काढून हाताचे सौंदर्य वाढवा.
देवीच्या स्वरुपाची मेंदी डिझाइन यंदाच्या नवरात्रौत्सवावेळी काढू शकता.
अष्टभूजा देवीची डिझाइन असणारी मेंदी हाताचे सौंदर्य अधिक वाढवेल.
नवरात्रीत चमकून टाका नशीब : 'या' ५ गोष्टी खरेदी केल्यास घरात येईल सुख
Nita Ambani च्या 8 डिझाइनर साड्या, देतील Elegant Look
नवरात्री स्पेशल रांगोळी, 7 सुंदर डिझाईन्सने सजवा तुमचे घर
घरच्या घरी सेंद्रिय पद्धतीने पिकवा कापूस, लहान कुंड्यांत भरघोस उत्पन्न