पूजेवेळी नीता अंबानी यांच्यासारखी मल्टीकलर बनारसी साडी नेसू शकता. यावर कॉन्ट्रास्ट रंगातील ब्लाऊज ट्राय करू शकता.
Image credits: instagram
Marathi
टिश्यू साडी
मोती रंगातील टिश्यू साडी कोणत्याही फंक्शनसाठी बेस्ट आहे. यावर नीता अंबानी यांनी ग्रीन एम्ब्राल्डची ज्वेलरी घालून लूक पूर्ण केला आहे.
Image credits: instagram
Marathi
नववधूसाठी परफेक्ट साडी
नववधूसाठी नीता अंबानी यांनी नेसलेली गुलाबी रंगातील साडी बेस्ट आहे. यावर हेव्ही वर्क करण्यात आले असून त्याच पद्धतीची ज्वेलरीही घातली आहे.
Image credits: Instagram /Manish Malhotra
Marathi
प्युअर सिल्क साडी
प्युअर सिल्क साडीमध्ये नीता अंबानी नेसलेली डिझाइनर साडी लग्नसोहळा ते रिसेप्शनसाठी परफेक्ट आहे. यावर नीता यांनी कॉन्ट्रास्ट रंगातील ब्लाऊज आणि दुपट्ट्यासह लूक पूर्ण केला आहे.