नवरात्रीच्या काळात मातीच घर खरेदी करण शुभ मानलं जात. यामुळे लवकरच आपलं स्वप्नातील घर खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण होत अशीही आख्यायिका सांगितली जाते.
नवरात्रीच्या काळात तुळस किँवा वडाचे झाड खरेदी करणे शुभ मानले जाते. हे झाड खरेदी करून घराच्या जवळपास त्याची लागवड करावी, भविष्यात त्यापासून सावली मिळत जाते.
नवरात्रीमध्ये गायीचं तूप खरेदी करणं शुभ मानलं जात. पूजेसाठी दिवा जळण्यासाठी पवित्र आणि समर्पण प्रतीक मानलं जात. घरात दिवा जाळल्यामुळे सकारात्मकता निर्माण होते.
नवरात्रीच्या काळात जमीन किंवा फ्लॅटची खरेदी करणे हे सर्वात चांगले असते. या काळात रिअल इस्टेट, घर किंवा इतर प्रॉपर्टी पर्यायांमध्ये गुंतवणूक करून ठेवायला हवी.
नवरात्रीच्या काळात मेकअपचे सामान खरेदी केल्यास ते शुभ मानले जाते. यामुळे व्यक्तिमहत्वात सकारात्मक बदल यायला सुरुवात होते.