Pune Zika Virus Community Spread : पुण्यात झिका व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव झाला असून रुग्णांची संख्या सातवर पोहोचली आहे.
Anant Ambani-Radhika Merchant Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटचा लग्नसोहळा लवकरच पार पडणार आहे. याआधी अंबानी परिवाराने 50 जोडप्यांचे सामूहिक पद्धतीने लग्न लावून दिले आहे.
उत्तर प्रदेशातील हाथरस येथे सत्संगाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत आतापर्यंत १२२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हातरसमधील सिंकदारूपासून ५ किमी अंतरावर एटाह रोडवर हे आयोजन करण्यात आले होते.
उत्तर प्रदेशातील हाथरस येथे सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत १२२ जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी झालेल्या या अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. शंभरहून अधिक मृत्यूंना जबाबदार असलेल्या बाबा नारायण साकारचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे.
Kalki 2898 AD OTT Release : दीपिका आणि प्रभासचा सिनेमा कल्कि 2898 एडी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अशातच सिनेमा ओटीटीवर रिलिज होण्यासाठी प्रेक्षकांना अधिक वाट पहावी लागणार आहे.
‘कॉमेडी क्विन’ म्हणून ओखळ असणाऱ्या भारती सिंह आज यशाच्या शिखरावर आहे. पण येथवर पोहोचण्यासाठी भारती सिंहने आयुष्यात अनेक चढउतार पाहिले. भारतीची आई घरोघरी जाऊन भांडी घासण्याचे काम करायची. पण भारतीने आज आपले प्रत्येकाच्या मनात आपले नाव कोरले आहे.
संत निवृत्तीनाथ महाराजांनी वारकरी संप्रदायातील शैव आणि वैष्णव यांच्यामधील भेदभाव नष्ट केला होता. याशिवाय संत निवृत्तीनाथ यांना वारकरी संप्रदायाचे आद्य गुरु मानले जाते. बुधवारी (03 जुलै) संत निवृत्तीनाथ यांची पुण्यतिथी साजरी केली जाणार आहे.
Pune Solapur Highway Accident : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कारचे टायर फुटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. एक जण गंभीर जखमी झाला आहे.
Mukyamantri Mazi Ladki Bahin Scheme : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नाव नोंदणीसाठी १ जुलैपासून सुरुवात झाली असून १५ जुलैपर्यंत अर्ज संकलित करण्यात येणार आहे. सर्वांनी प्राधान्य देत हे काम पूर्ण करावे असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
UP Hathras Satsang Stampede : हाथरसमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत 100 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. भोले बाबांच्या सत्संगादरम्यान चेंगराचेंगरी होऊन दुर्घटना घडली.