खादी कॉटनच्या साडी हे भारताच्या इतिहासाचे प्रतीक मानलं जात. हाताने विणलेली ही साडी उन्हाळ्यासाठी सर्वात चांगलं मानलं जात.
संबलपुरी कॉटन साडी आपल्या व्हायब्रण्ट कलर आणि पारंपरिक प्रिंट्ससाठी प्रसिद्ध आहे. या साडीला बांधून वेगळ्या पद्धतीने घालावी लागते.
मध्य प्रदेश येथील चंदेरी साड्या प्रसिद्ध आहेत. यामध्ये कॉटनच्या साड्या हातांनी बनवलेल्या असतात.
बंगालमधील कॉटन साडी ही तेथील स्थानिक पद्धतीने बनवलेली असते. ही साडी नाजूक असून याची किंमत जास्त असते.
चेट्टीनाड कॉटन साडी हि किंमत आणि आकर्षक पॅटर्नसाठी ओळखली जाते. ही साडी मूळ रूपापासून तामिळनाडूमध्ये बनवण्यात येते. ही साडी थोडी मोठी असून काफी टिकावू असते.