युनिअन बँकेने आर्थिक वर्ष २०२५ बिझनेस अपडेट दिले असून त्यांच्या डिपॉझिटमध्ये १.४५% आणि वार्षिक ९.१७% फायदा झाला आहे.
बँकेने दुसऱ्या तिमाहीत बिझनेसबद्दल माहिती दिली असून त्यांचा व्यवसाय हा दरवर्षी ९.८% वाढत आहे. आता तो १२.४४ लाख कोटींपर्यंत जाऊन पोहचला आहे.
शुक्रवारी कंपनीच्या कारभारात दरवर्षी १५% ची वाढ होत असल्याची घोषणा करण्यात आली. कंपनीचा व्यवसाय हा आता ४.७८ लाख कोटी रुपये झाला आहे.
बँकेचा व्यवसाय दरवर्षी वाढून आता तो ३.५६ लाख कोटींपर्यंत जाऊन पोहचला आहे. डिपॉझिटमध्ये वाढ होऊन ते आता ४.१२ लाख कोटींपर्यंत जाऊन पोहचल आहे.
बंधन बँकेच्या शेअरमध्ये वाढ होऊन आता तो २,७३, १६३ कोटींपर्यंत जाऊन पोहचला आहे. बँकेमध्ये आता १,४२,५११ कोटींचं डिपॉझिट ठेवण्यात आलं आहे.
शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची आहे. गुंतवणूक करण्याच्या आधी आर्थिक सल्लागाराचा सल्ला अवश्य घ्या.