Propose Day 2025 : व्हेलेंटाइन वीकमधील दुसरा डे म्हणजेच प्रपोज डे 8 फेब्रुवारीला साजरा केला जाणार आहे. यानिमित्त आयुष्यातील प्रिय व्यक्तीला मनातील भावना व्यक्त खास मेसेज पाठवा.
इन्स्टंट प्रेशर कुकर पास्ता रेसिपी| खूप जोरदार भूक लागली आहे, तर वेळ न घालवता झटपट कुकरमध्ये पास्ता बनवा. फक्त एक ते दोन शिट्ट्यांमध्ये तयार होणारा हा स्वादिष्ट पास्ता मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल.
८ फेब्रुवारी, शनिवारचा दिवस ५ राशींसाठी त्रासदायक राहणार आहे. त्यांच्या जीवनात अस्थिरता राहील. कोणाशी वाद होण्याचीही शक्यता आहे. ८ फेब्रुवारीच्या ५ अशुभ राशी आहेत - मेष, मिथुन, कन्या, मकर आणि कुंभ.
अरविंद केजरीवाल यांची कन्या हर्षिता यांनी आयआयटी दिल्ली येथून अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर, बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपमध्ये काम केले आणि आता त्या अन्न क्षेत्रात धमाल माजवत आहेत. हर्षिता केजरीवाल यांच्या करिअरची रंजक माहिती जाणून घ्या.
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या बिल गेट्स यांना दोन मुली आहेत. या मुली जर एखाद्या अत्यंत गरीब व्यक्तीशी लग्न करायचे म्हटले तर बिल गेट्स मान्य करतील का? या कुतूहलाच्या प्रश्नावर बिल गेट्स यांनी दिलेले सविस्तर मत येथे वाचा.
गोव्यात पेट्रोल कसे भरायचे हे सांगणाऱ्या एका युट्युबरने व्हिडिओ शेअर केला आहे. तिच्या गळ्यातील मंगळसूत्रावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
स्वतःलाच पोर्टर अॅपद्वारे पाठवण्याची युक्ती एका तरुणाने केली. पोर्टर ही एक ऑनलाइन वाहतूक सेवा आहे. सामान योग्य ठिकाणी पोहोचवले जाते. म्हणजेच, माणसांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोर्टरद्वारे पाठवता येईल का?
इन्फोसिसने वार्षिक वेतनवाढ जाहीर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हैसूर कॅम्पसमध्ये मोठी घडामोड घडली आहे. तब्बल ३५० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. यावेळी मोठा गोंधळ उडाल्याचे वृत्त आहे.
व्यस्त जीवनशैलीत काम आणि वैयक्तिक जीवन यांचा समतोल साधणे मुलींसाठी एक आव्हान आहे.