Valentine Dayला गर्लफ्रेंडला पुण्यातील या कॅफेंमध्ये घेऊन जा, होईल खुशपुण्यातील German Bakery, CopaCabana, The House of Medici, Waari Book Café आणि Tales & Spirits यांसारख्या कॅफेमध्ये Valentine's Day साजरा करा. गर्लफ्रेंडला या खास दिवशी एका सुंदर आणि रोमँटिक ठिकाणी घेऊन जा आणि तिचा दिवस खास बनवा.