Marathi

चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या आठवड्याभरात होईल दूर, बदला या 5 सवयी

Marathi

चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या

पिंपल्स होणे ही तशी सामान्य बाब आहे. पण पिंपल्समुळे नेहमीसाठी चेहऱ्यावर काळे डाग पडतात. यामुळे चेहऱ्याची सुंदरता कमी होते. अशातच पिंपल्सच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी उपाय…

Image credits: Social media
Marathi

चेहरा स्वच्छ धुवा

पिंपल्स येऊ नये म्हणून बाहेरून आल्यावर चेहरा स्वच्छ आणि सामान्य तापमानाच्या पाण्याने धुवावा. यामुळे चेहऱ्यावरील घाण निघून जाते. दिवसातून 3-4 वेळा चेहरा धुवावा.

Image credits: Social Media
Marathi

बर्फाचा वापर

चेहऱ्याच्या ज्या भागावर पिंपल्स झाले आहेत त्या भागावर बर्फाच्या तुकड्याने मसाज करा. पिंपल्स लगेच दूर होतील.

Image credits: Social Media
Marathi

सफरचंदाची साल

सफरचंद आरोग्यासाठी अनेक बाबतीने फायद्याचं आहे. सफरचंदाचं साल पिंपल्सवर लावल्यास आराम मिळतो.

Image credits: pinterest
Marathi

अंड्याचा वापर

पिंपल्सपासून सुटका मिळवण्यासाठी अंडही फार उपयोगी आहे. अंड्याचा पांढरा भाग मधात मिश्रित करुन चेहऱ्यावर 15 मिनिटांसाठी लावा. याने पिंपल्सपासून आराम मिळेल.

Image credits: Social Media
Marathi

आहाराकडे लक्ष द्या

आहारामध्ये पौष्टिक आणि सकस घटक असलेले पदार्थ घ्यावेत. खासकरून ग्लायसेमिक इंडेक्स असलेला आहार घ्यायला प्राधान्य द्यावे जेणेकरून त्वचेला पोषण मिळेल.

Image credits: Social media
Marathi

Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Social Media

रात्रीच्या जेवणासाठी 5 सोप्या कोशिंबीर, वाढेल अन्नपदार्थासह तोंडाची चव

तव्यावर कडक मासे कसे तयार करावे, प्रोसेस जाणून घ्या

हृदयरोग ते पचनक्रिया सुधारण्यासाठी खा खारीक, वाचा आश्चर्यचकित फायदे

घरच्याघरी व्यायाम करून तंदुरुस्त कसं राहावं, पर्याय जाणून घ्या