कंबरदुखीच्या वेदना सहन होत नाही? घरच्याघरी करा हे 4 उपाय
Lifestyle Feb 08 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:pexels
Marathi
कंबरदुखीची समस्या
दीर्घकाळ एकाच ठिकाणी बसून राहिल्याने कंबरदुखीची समस्या सध्या सतावत आहे. अशातच सतत बसून काम करताना थोडावेळ ब्रेक घेणेही गरजेचे आहे. अशातच कंबरदुखीवरील काही उपाय जाणून घेऊया.
Image credits: pexels
Marathi
हिटिंग पॅड
हिटिंग पॅडचा वापर करुन कंबरदुखीच्या वेदनांपासून आराम मिळवू शकता. यामुळे कंबरेच्या येथे रक्तपुरवठा सुरळीत होण्यासह स्नायूंना आराम मिळेल.
Image credits: Getty
Marathi
हर्बल टी
हर्बल टी कंबरदुखीची समस्येवर रामबाण उपाय आहे. आल, लिंब, आणि मध मिक्स करुन त्याची चहा प्यायल्याने कंबरदुखीचे दुखणे कमी होण्यास मदत होईल.
Image credits: social media
Marathi
आयुर्वेदिक उपचार
आयुर्वेदातील काही औषधांच्या मदतीने कंबरदुखीच्या वेदनांपासून आराम मिळू शकतो. यासाठी आयुर्वेदिक तेलाने मसाज किंवा गुग्गलचे सेवन करू शकता.
Image credits: pexels
Marathi
सोप्या एक्सरसाइज
कंबरदुखीवर काही सोप्या एक्सरसाइज फार फायदेशीर ठरतील. पाय किंवा पाठीच्या काही सोप्या एक्सरसाइज करुन वेदना दूर होण्यास मदत होईल.
Image credits: pexels
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.