एक्झिट पोलमध्ये भाजपाच्या आघाडीनंतर दिल्लीच्या पुढील मुख्यमंत्र्यांविषयी चर्चा सुरू झाली आहे. आता सर्वांचे लक्ष ८ फेब्रुवारीला लागले आहे.
जुनैद खान आणि खुशी कपूरची 'लवयापा' शुक्रवारी प्रदर्शित झाली. अद्वैत चंदन आणि स्नेहा देसाई यांचा हा चित्रपट कसा आहे ते जाणून घेऊया.
दाबेली-वडा पाव विकणाऱ्या एका दुकानदाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या दुकानदाराचे हुबेहूब साम्य गौतम अदानींशी असल्याचे अनेकांना वाटत आहे. व्हिडिओ पाहून लोक आश्चर्यचकित झाले असून त्यावर मिश्किल प्रतिक्रिया देत आहेत.
Chanakya Niti : आचार्य चाणाक्य यांनी आपल्या नितींमध्ये आयुष्यातील प्रत्येक समस्यांचे उत्तर दिले आहे. अशातच आचार्य चाणाक्य यांनी कोणते काम केल्याने देव कधीच माफ करत नाही याबद्दल सांगितले आहे.
गंगेत तरुण बुडताना पाहून NDRF च्या पथकाने तात्काळ नदीत उडी घेत त्याला वाचवले.
नाश्ता रेसिपी: ९० च्या दशकातील मुले शाळा सहलीला जाताना आई बनवून देत असलेल्या चविष्ट मसाला चपाती घरच्या घरी सहज बनवण्याची पद्धत.
मध्यप्रदेशातील देवास येथील रस्त्यावरील कुत्रा लूडोचा वाढदिवस त्याच्या चाहत्यांनी साजरा केला. उघड्या जीपमध्ये शहराची परिक्रमा, केक कापणे,
बेंगळुरूतील एका ऑटोचालकाने आपली पत्नी माहेरी गेल्याचा आनंद बिस्किटे वाटून साजरा केला. 'पत्नी माहेरी गेली आहे, मी आनंदी आहे' असा फलक ऑटोवर लावून त्याने प्रवाशांना बिस्किटे दिली.