Author: Chanda Mandavkar Image Credits:Social Media
Marathi
कांद्याची कोशिंबीर
रात्रीच्या जेवणासाठी हेल्दी अशी कांद्याची कोशिंबीर तयार करु शकता. यासाठी गोलकारात चिरलेला कांदा, काळीमिरी, व्हिनेगर, मीठासह बीटाचा वापर करा.
Image credits: Pinterest
Marathi
काकडी-टोमॅटो कोशिंबीर
काकडी-टोमॅटोची कोशिंबीर रात्रीच्या जेवणासाठी बेस्ट आहे. या रेसिपीसाठी कोथिंबीर, काकडी, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची बारीक चिरुन मिक्स करा. यामध्ये दही घालून कोशिंबीर तयार करा.
Image credits: Social Media
Marathi
बीटाची कोशिंबीर
बीटाच्या सेवनाने रक्तवाढ होण्यास मदत होते. रात्रीच्या जेवणासाठी बीटाची कोशिंबीर तयार करु शकता. यासाठी किसलेला बीट, मोहरीची फोडणी, टोमॅटो आणि दहीचा वापर करा.
Image credits: Social Media
Marathi
मक्याची कोशिंबीर
हेल्दी अशी मक्याची कोशिंबीर रात्रीच्या जेवणासाठी तयार करु शकता. याचे सॅलड म्हणूनही सेवन करू शकता.
Image credits: Social Media
Marathi
गाजराची कोशिंबीर
थंडीत गाजराची कोशिंबीर खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यासाठी किसलेला गाजर, कोथिंबीर, मिरचीचा वापर करुन त्याला मोहरीची फोडणी द्या.