जुनैद खान आणि खुशी कपूरची 'लवयापा' शुक्रवारी प्रदर्शित झाली. अद्वैत चंदन आणि स्नेहा देसाई यांचा हा चित्रपट कसा आहे ते जाणून घेऊया.
दाबेली-वडा पाव विकणाऱ्या एका दुकानदाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या दुकानदाराचे हुबेहूब साम्य गौतम अदानींशी असल्याचे अनेकांना वाटत आहे. व्हिडिओ पाहून लोक आश्चर्यचकित झाले असून त्यावर मिश्किल प्रतिक्रिया देत आहेत.
Chanakya Niti : आचार्य चाणाक्य यांनी आपल्या नितींमध्ये आयुष्यातील प्रत्येक समस्यांचे उत्तर दिले आहे. अशातच आचार्य चाणाक्य यांनी कोणते काम केल्याने देव कधीच माफ करत नाही याबद्दल सांगितले आहे.
गंगेत तरुण बुडताना पाहून NDRF च्या पथकाने तात्काळ नदीत उडी घेत त्याला वाचवले.
नाश्ता रेसिपी: ९० च्या दशकातील मुले शाळा सहलीला जाताना आई बनवून देत असलेल्या चविष्ट मसाला चपाती घरच्या घरी सहज बनवण्याची पद्धत.
मध्यप्रदेशातील देवास येथील रस्त्यावरील कुत्रा लूडोचा वाढदिवस त्याच्या चाहत्यांनी साजरा केला. उघड्या जीपमध्ये शहराची परिक्रमा, केक कापणे,
बेंगळुरूतील एका ऑटोचालकाने आपली पत्नी माहेरी गेल्याचा आनंद बिस्किटे वाटून साजरा केला. 'पत्नी माहेरी गेली आहे, मी आनंदी आहे' असा फलक ऑटोवर लावून त्याने प्रवाशांना बिस्किटे दिली.
बिल गेट्स यांनी सांगितले की, पॉला हर्ड ही त्यांची प्रेयसी असल्याने ते भाग्यवान आहेत. ते दोघे एकत्र चांगला वेळ घालवतात, ऑलिंपिकला एकत्र जातात आणि भविष्यात चांगल्या गोष्टी घडतील असे त्यांना वाटते.
भारतावर नेहमीच हल्ल्याची योजना आखणाऱ्या पाकिस्तानच्या लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांसोबत आता दूरच्या पॅलेस्टाइनच्या हमासनेही हातमिळवणी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.