यंदाच्या वर्षातील मिस इंडिया वर्ल्डवाइड 2024 च्या विजेतीची घोषणा करण्यात आली आहे. अमेरिकेतन कंप्युटर इन्फॉर्मेशन सिस्टिमचे शिक्षण घेतलेल्या ध्रुवी पटेलने मिस इंडिया वर्ल्डवाइडचा पुरस्कार जिंकला आहे.
पितृपक्षाची सुरुवात झाली असून या काळात पितरांचे तर्पण, पिंडदान केले जाते. यामुळे आयुष्यातील पितृदोष कमी होण्यासह पितरांचे आशीर्वाद मिळतात असे मानले जाते. पण पितृपक्षात महिला पिंडदान करू शकतात का याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...
एशियानेट न्यूज पोर्टलवर 20 सप्टेंबर प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…
धुळे येथे एकाच परिवारातील चार जणांचा मृत्यू झाल्याच्या बातमीने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची सविस्तर माहिती पोलिसांनी दिली असून मृत्यू मागील कारणाचा शोध घेतला जात आहे.
नवरात्रीमध्ये स्टायलिश दिसण्यासाठी हेवी प्रिंटेड ब्लाउज, थ्रीडी फुलांचे ब्लाउज, देवी प्रिंट ब्लाउज, जॅकेट ब्लाउज, बनारसी प्रिंट ब्लाउज, ब्रोकेड डिझाइन ब्लाउज आणि कलमकारी डिझाइन ब्लाउज यासारखे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
तुळशीत लक्ष्मीचा वास असल्याने दररोज तुळशीची पूजा करून दिवा लावल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न राहते. आठवड्यात एक दिवस असा असतो जेव्हा तुळशीला दिवा लावू नये. रविवारी माता तुळशी विष्णूसाठी निर्जला व्रत करत असल्याने या दिवशी तुळशीला पाणी, दिवा दाखवू नये.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला बॉलिवूड स्टार्सना हजेरीसाठी पैसे देण्यात आल्याच्या अफवेचे खरे-खोटे अनन्या पांडेने उलगडले आहे.