Marathi

मधुमेहासंबंधित हे गैरसमज तुम्हालाही आहेत? वाचल्यानंतर टेन्शन होईल दूर

Marathi

मधुमेहाबद्दल लोकांमध्ये अनेक समज व गैरसमज आहेत. याबद्दल पुढे पाहूया.

Image credits: Freepik
Marathi

साखर खाल्ल्याने मधुमेह होतो.

Image credits: Social Media
Marathi

गोड पदार्थ खाल्ल्याने शरीरातील साखर वाढून मधुमेह होतो.

Image credits: Social Media
Marathi

गोड फळे खाल्ल्याने मधुमेह होतो.

Image credits: Pinterest
Marathi

एकदा मधुमेह झाला की तो आटोक्यात येत नाही.

Image credits: Pinterest
Marathi

हा आजार आटोक्यात न आल्यामुळे शरीरातील अवयव निकामी होतात.

Image credits: social media
Marathi

मधुमेही व्यक्तींना झालेली जखम भरून येत नाही किंवा लवकर बरी होत नाही.

Image credits: Freepik
Marathi

मधुमेह हा आजार बरा होत नाही.

Image credits: Freepik

चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या आठवड्याभरात होईल दूर, बदला या 5 सवयी

रात्रीच्या जेवणासाठी 5 सोप्या कोशिंबीर, वाढेल अन्नपदार्थासह तोंडाची चव

तव्यावर कडक मासे कसे तयार करावे, प्रोसेस जाणून घ्या

हृदयरोग ते पचनक्रिया सुधारण्यासाठी खा खारीक, वाचा आश्चर्यचकित फायदे