घर किंवा बाहेर घरातील मोठ्या मंडळी आपल्याला चप्पल व्यवस्थितीत काढून ठेवण्यास सांगतात. याशिवाय चप्पल उलट झाली असल्यास ती सरळ करण्यास सांगतात. पण तुम्हाला माहितेय का, उलट चप्पल ठेवल्यास त्याचा आपल्यावर काय परिणाम होतो?
८० च्या दशकातील बऱ्याच प्रसिद्ध अभिनेत्री चित्रपटसृष्टीपासून दूर झाल्या आहेत. काहींनी राजकारणात प्रवेश केला आहे तर काहींनी लग्न करून कुटुंबाकडे लक्ष दिले आहे.
लग्नाच्या हंगामात वधूच्या पायात सुंदर पायल खूपच शोभून दिसतात. झालर, कुंदन, मोती आणि विविध रंगांच्या मण्यांनी सजलेल्या पायल डिझाईन्सचा नवीन ट्रेंड बघा.
Pushpa 2 Day 2 Collection : पुष्पा-2 सिनेमा 5 डिसेंबरला प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर धमाका करत आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाची केमिस्ट्री असणाऱ्या सिनेमाला प्रेक्षकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद दिला जात आहे.