हाती हात देशील का जन्मभराची साथ देशील का सांग माझी होशील का? हॅपी प्रपोझ डे!
Image credits: adobe stock
Marathi
प्रपोझ डे 2025
चल आता तरी कबूल करुया तुझं माझं प्रेम बसं झाल्लं आता नाकारणं हे प्रेम आज आहे चांगला दिवस, करुया एकमेकांना प्रपोझ
Image credits: Pinterest
Marathi
प्रपोझ डे 2025
बंध जुळले असता मनाचं नातंही जुळायला हवं अगदी स्पर्शातूनही सारं सारं कळायला हवं प्रपोझ डे च्या शुभेच्छा!
Image credits: adobe stock
Marathi
प्रपोझ डे 2025
काही माणसं आयुष्यात असतात ज्यांना तुमच्या भूतकाळाशी काहीच घेणंदेणं नसतं कारण त्यांना फक्त तुमच्या भविष्याचा भाग व्हायचं असतं
Image credits: adobe stock
Marathi
प्रपोझ डे 2025
मी प्रेम केलं ते एकदाचं केल तुझ्यावर झालं आणि कायम तुझ्यावरच राहील…
Image credits: adobe stock
Marathi
प्रपोझ डे 2025
माझ्या आयुष्यातील सर्वात खास व प्रिय व्यक्तीला प्रपोज डे च्या शुभेच्छा! या जन्मात जसे आपली एकमेकांना साथ आहे तशीच पुढच्या अनेक जन्मात मला साथ देशील ना? Happy Propose Day!
Image credits: adobe stock
Marathi
प्रपोझ डे 2025
मला पुढचा जन्म मिळाला तर त्या जन्मातही मला तुझेच व्हायचे आहे. पुढच्या शंभर जन्मांसाठी तुला आत्ताच प्रपोज करतो /करते आहे. माझं प्रपोझल स्वीकारशील ना? Happy Propose Day !