योगासने केल्याने तन आणि मन शांत राहते असे मानले जाते.अशातच मुलांची स्मरणशक्ती वाढण्यासाठी पुढील काही सोपी योगासने त्यांच्याकडून करुन घेऊ शकता.
Image credits: Facebook
Marathi
पद्मासन
पद्मासनाला लोटस पोझ असेही म्हटले जाते. पद्मासन हे एक बैठ्या स्थितीतील आसन असल्याने मुलं दिवसभरात कधीही हे आसन करू शकतात. याच्या सरवाने स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.
Image credits: Social media
Marathi
वज्रासन
वज्रासनही बसून करण्यासारखे सोपे आसन आहे. याला डायमंड पोझ असेही म्हटले जाते. या आसनामुळे पाठीचा कण ताठ होणे, श्वसनावर नियंत्रण ठेवणे आणि मन शांत होण्यास मदत होते.
Image credits: Social media
Marathi
सर्वांगासन
मुलांची स्मरणशक्ती वाढण्यासह अभ्यासात मन लागण्यासाठी त्यांच्याकडून सर्वांगासन करुन घेऊ शकता. याला शोल्डर स्टँड असेही म्हटले जाते. यामुळे तन आणि मनाला फायदा होतो.
Image credits: Social media
Marathi
पश्चिमोत्तानासन
पश्चिमोत्तानासन करण्यासाठी पुढच्या योगा मॅटवर बसून पुढच्या बाजूस झुकावे लागते. याला फॉरवर्ड बेंड असेही म्हणतात. यामुळे पाठीचा कण, एकाग्रता वाढणे आणि मन शांत राहण्यास मदत होते.
Image credits: social media
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.