टाटा ट्रेंटचा नफा डिसेंबर तिमाहीत ३४% वाढला, पण निकाल जाहीर होताच शेअरमध्ये ८% पेक्षा जास्त घसरण झाली. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की गुंतवणूकदारांना कंपनीकडून आणखी चांगल्या नफ्याची अपेक्षा होती.
उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवणे, योग्य आहार घेणे, योग्य कपडे घालणे, सूर्यप्रकाशापासून बचाव करणे, घरात थंडावा ठेवणे आणि उष्णतेच्या समस्यांपासून सावध राहणे महत्त्वाचे आहे.
Silk Saree Outfits : साडी नेसणे महिलांना फार आवडते. खासकरुन सिल्कच्या साड्या महिलांना खरेदी करण्यास आवडतात. अशातच एखादी जुनी सिल्कची साडी असल्यास त्यापासून डिझाइनर इंडो-वेस्टर्न आउटफिट्स शिवून घेऊ शकता. याचेच काही डिझाइन्स पाहूया.
एक्झिट पोलमध्ये भाजपाच्या आघाडीनंतर दिल्लीच्या पुढील मुख्यमंत्र्यांविषयी चर्चा सुरू झाली आहे. आता सर्वांचे लक्ष ८ फेब्रुवारीला लागले आहे.
जुनैद खान आणि खुशी कपूरची 'लवयापा' शुक्रवारी प्रदर्शित झाली. अद्वैत चंदन आणि स्नेहा देसाई यांचा हा चित्रपट कसा आहे ते जाणून घेऊया.
दाबेली-वडा पाव विकणाऱ्या एका दुकानदाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या दुकानदाराचे हुबेहूब साम्य गौतम अदानींशी असल्याचे अनेकांना वाटत आहे. व्हिडिओ पाहून लोक आश्चर्यचकित झाले असून त्यावर मिश्किल प्रतिक्रिया देत आहेत.
Chanakya Niti : आचार्य चाणाक्य यांनी आपल्या नितींमध्ये आयुष्यातील प्रत्येक समस्यांचे उत्तर दिले आहे. अशातच आचार्य चाणाक्य यांनी कोणते काम केल्याने देव कधीच माफ करत नाही याबद्दल सांगितले आहे.
गंगेत तरुण बुडताना पाहून NDRF च्या पथकाने तात्काळ नदीत उडी घेत त्याला वाचवले.