देशभरात लोकसभा निवडणूक सात टप्प्यात होणार आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नागरिकांना मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहेत. अशातच देशातील 11 राज्यांमध्ये महिला मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर…
अरविंद केजरीवाल यांना ईडीने दारू घोटाळ्यात अटक केली आहे. त्यामुळे आता आपमध्ये ते एकटेच आहेत का अशी चर्चा होत आहे.
तीन घटनेतील महिलांनी कर्ज घेतले होते. ते फेडण्यासाठी त्यांना दम देखील देण्यात आला, मात्र आरोपीने त्यांचे चेहरे मॉर्फ करून न्यूड फोटो व्हायरल केल्याची धक्कादायक बाबा समोर आली आहे. जाणून घ्या नेमकं प्रकरण काय ?
Allu Arjun Pushpa 2 OTT Rights : अल्लू अर्जुनचा आगामी सिनेमा ‘पुष्पा 2’ सिनेमाचा नुकताच टीझर प्रदर्शित करण्यात आला. अशातच नेटफ्लिक्सने सिनेमाचे ओटीटी अधिकार खरेद केले आहेत. यासाठी कोट्यावधी रुपयांची डील झाल्याचे बोलले जात आहे.
चैत्र नवरात्रीचे दिवस सुरू आहेत. अशातच नऊ दिवस देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. या नऊ दिवसात प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात. अशातच तुम्ही नवरात्रीवेळी पुढील काही शॉर्ट सिंपल कुर्ती नवरात्रीदरम्यान परिधान करू शकता.
नारायण मूर्ती यांच्या घरातील कोणी किती शिक्षण केले आहे, ते आपण जाणून घेऊयात.
बंगळुरू रामेश्वर कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएने पश्चिम बंगालमध्ये दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर भाजप आयटी सेलचे नेते अमित मालवीय यांनी ट्विट करून ममता बॅनर्जींवर हल्ला चढवला आहे.
बॉलीवूडमध्ये वेगळ्या धाटणीचे चित्रपट आणि कथा घेऊन अनेक डायरेक्टर चित्रपट करत आहेत. मात्र ते किती श्रीमंत आहेत तुम्हाला माहिती आहेत का ? कोणाकडे किती नेट वर्थ जाणून घ्या
जगप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांची नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणास्तव चर्चा होत असते. सध्या चर्चा नीता अंबानींच्या पर्सनलाइज्ड कारची होत आहे. या कारची किंमत कोट्यावधी रुपये आहे.
निरभ्र आकाश आणि प्रसन्न सूर्यप्रकाश हे समीकरण अनेकांचं आरोग्य उत्तम करतं. आपल्या आयुष्यात प्रकाशाची नेमकी भूमिका काय आहे? आपल्या हाडांसाठी आणि मेंदूसाठी प्रकाश किती आवश्यक असतो?जाणून घ्या