Marathi

सर्जरी न करता कॅन्सर होऊ शकतो बरा, डॉक्टरांनी शोधून काढला नवीन उपाय

Marathi

कॅन्सरच्या पहिल्या टप्यातील उपचार करणे झाले सोपे

कॅन्सरचा पहिल्या टप्यातील उपचार करणे सोपे झाले आहे कारण एन्डोस्कोपी करणे सोपे झाले आहे. यामुळे आता ऑपरेशन करणे गरजेचं झालं नाही, 

Image credits: iSTOCK
Marathi

रांची येथील कार्यक्रमात एक्सपर्ट बोलले

रांची येथील कार्यक्मात एन्डोस्कोपी उपचार करणे सोपं झालं आहे. या कार्यक्रमात अशी माहिती दिली आहे. 

Image credits: iSTOCK
Marathi

लिवर सोरायसिसचे काय लक्षण आहेत?

लिव्हर सोरायसिसच्या आजारात रक्ताची उलटी, बेशुद्ध होणं अशी लक्षणे आहेत. अशी लक्षणे असल्यावर आपण काळजी काळजी करू नका. 

Image credits: iSTOCK
Marathi

पोटदुखीला कधी हलक्यात घेऊ नका

पोटदुखी व्हायला सुरुवात झाल्यास आपल्या मेडिकलमधील औषधांनी बरं होऊ शकत नाही. दारू आणि धूम्रपान बंदी यामुळे हा आजार होतो. 

Image Credits: iSTOCK