सार

एशियानेट न्यूज पोर्टलवर 7 ऑक्टोबर प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…

१. हर्षवर्धन पाटील आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यांनी पक्षप्रवेशाची जोरदार तयारी केली आहे. 

२. महाविकास आघाडीचा जागावाटपाचा निर्णय येत्या ८ दिवसात होणार असल्याचं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं आहे. 

३. मुख्यमंत्र्यांच कार्ट म्हणून उद्धव ठाकरे यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली आहे. 

४. एक होती दाढी म्हणून उध्वस्त झाली महाविकास आघाडी असं म्हणून मुख्यमंत्री शिंदे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. 

५. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत.