साबुदाण्यापासून वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. खासकरुन उपवासाला साबुदाण्याची खिचडी, वडा अथवा खीर तयार केली जाते. पण तुम्हाला माहितेय का, साबुदाणे कशापासून तयार होतात?
Baby Girl Names Starts With E Letter : घरी आलेल्या चिमुकलीसाठी खास नाव ठेवण्याचा विचार करत असाल तर ई अक्षरावरुन पुढील काही नावे ठेवू शकता.
Silk Saree Washing Tips : सिल्कच्या साड्या थोड्या महागड्या असतात. यामुळे बहुतांश महिला बाहेर लाँड्रीमध्ये धुण्यासाठी देतात. पण तुम्ही घरच्याघरी देखील सिल्कची साडी नेसल्यानंतर धुवू शकता. याबद्दलच्या काही खास टिप्स पाहूया.
बॉलिवूड अभिनेत्री शर्वरीने तिच्या आगामी 'अल्फा' चित्रपटासाठी तिच्या फिटनेसने सर्वांना प्रभावित केले आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये शर्वरी तिची टोन्ड फिजिक फ्लाँट करताना दिसत आहे.
पाकिस्तानातील वादग्रस्त इस्लामिक धर्मोपदेशक झाकीर नाईक याने अविवाहित महिलांच्या स्थितीवर वादग्रस्त वक्तव्य करून सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.