Bigg Boss Season 18 House Inside Photos : सलमान खानचा टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध शो बिग बॉस-18 चा प्रीमियर 8 ऑक्टोंबरला पार पडणार आहे. याआधी घराची पहिली झलक समोर आली आहे. याचेच काही फोटो सोशल मीडियावर व्हायरलही झाले आहेत.
Entertainment : बॉलिवूडमधील असे काही कलाकार आहेत ज्यांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये खास ओळख मिळाली. पण ओटीटीवर आलेल्या वेब सीरिज आणि सिनेमांमधून फ्लॉप झालेल्या कलाकारांना वेगळी ओखळ मिळवून दिली आहे.
आयुष्मान खुराना आपल्या संगीतातून नेहमीच काहीतरी नवं आणि वेगळं करण्याचा प्रयत्न करतात. 'जचदी' हे गाणं त्याचं उत्तम उदाहरण आहे ज्यात पंजाबी आणि गरबा बीट्सचा अनोखा संगम पाहायला मिळतो.
चित्रपट अभिनेता गोविंदाच्या पायात त्याच्याच परवाना असलेल्या रिव्हॉल्व्हरने गोळी लागल्यानंतर, भारतात रिव्हॉल्व्हर परवाना मिळविण्याची प्रक्रिया आणि आवश्यक पात्रतेचे निकष पुन्हा चर्चेत आले आहेत.
बॉलिवूडमधील अभिनेता गोविंदाच्या पायाला गोळी लागल्याची बातमी समोर आली आहे. सध्या अभिनेत्याला रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. पण नक्की काय घडले जाणून घेऊया.
Rajinikanth Diet and Workout : सुपरस्टार रजनीकांत सध्या त्यांचा आगामी सिनेमा वेट्टैयनमुळे जोरजार चर्चेत आहेत.पण रजनीकांत स्वत:ला फिट आणि हेल्दी ठेवण्यासाठी योग्य डाएट व व्यायामही करतात.
Rajinikanth Health Update : सुपरस्टार रजनीकांत यांना सोमवारी रात्री उशिरा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. खरंतर, अचानक पोटात दुखण्यास सुरुवात झाल्यानंतर रजनीकांत यांची प्रकृती बिघडली गेली.