TV actress business women : टेलिव्हिजनवरील काही अभिनेत्री केवळ अभिनयच नव्हे तर व्यावसायातही यशस्वी झाल्या आहेत. यामध्ये रुपाली गांगुली ते मौनी रॉयसारख्या अभिनेत्रींचा समावेश आहे.
Kareena Kapoor New Photoshoot : बॉलिवूडमध्ये करीना कपूरला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. यासाठी पीव्हीआरमध्ये केकेके फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन केले गेले. यासाठीच करीनाने फोटोशूट केले आहे.
यंदाच्या वर्षातील मिस इंडिया वर्ल्डवाइड 2024 च्या विजेतीची घोषणा करण्यात आली आहे. अमेरिकेतन कंप्युटर इन्फॉर्मेशन सिस्टिमचे शिक्षण घेतलेल्या ध्रुवी पटेलने मिस इंडिया वर्ल्डवाइडचा पुरस्कार जिंकला आहे.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला बॉलिवूड स्टार्सना हजेरीसाठी पैसे देण्यात आल्याच्या अफवेचे खरे-खोटे अनन्या पांडेने उलगडले आहे.
2024 मध्ये शर्वरीचा 'मुंजा' चित्रपट हा एक मोठा टर्निंग पॉइंट ठरला आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींहून अधिक कमाई केली आहे आणि स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवरही तो प्रचंड लोकप्रिय झाला आहे.
प्रख्यात अभिनेता बोमन इराणी यांच्या दिग्दर्शकीय पदार्पणाचा चित्रपट 'द मेहता बॉयज' शिकागो साऊथ एशियन फिल्म फेस्टिवलमध्ये प्रीमियर होणार आहे. हा चित्रपट एका पिता आणि त्याच्या मुलाच्या नात्यावर आधारित आहे, ज्यात श्रेया चौधरी देखील प्रमुख भूमिकेत आहे.
वर्ष 1996 मध्ये आलेल्या आमिर खान आणि करिश्मा कपूर स्टारर ‘राजा हिंदुस्तानी’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. या सिनेमातील एक गाणे आमिरने मद्यधुंद अवस्थेत शूट केल्याचा खुलासा अर्चना सिंह यांनी केला आहे.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक हिमेश रेशमियाच्या वडिलांचे वयाच्या 78 व्या वर्षी निधन झाले आहे. वडील दीर्घकाळापासून आजारी होते. याशिवाय श्वसनासंबंधित समस्या होती असेही सांगितले जात आहे.
कोलकातामधील हत्या आणि बलात्कार प्रकरणावरुन अद्याप आंदोलन सुरू आहे. अशातच एका अभिनेत्रीने प्रकरणात पीडितेला न्याय मिळण्यासाठी भररस्त्यात तांडव नृृत्य केल्याचे समोर आले आहे.