२०२४ मध्ये प्रदर्शित झालेला 'मैदान' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. २५० कोटी रुपये बजेट असलेल्या या चित्रपटाने केवळ ६८ कोटी रुपये कमाई केली आणि १८० कोटी रुपयांचे नुकसान सोसले.
Mouni Roy Vacation Pics : मौनी रॉयचे मालदीव्समधील वेकेशनचे काही हॉट फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. यावर चाहत्यांकडूनही वेगवेगळ्या आता प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.