टीव्ही अभिनेत्री रिधिमा पंडित चर्चेत येण्याचं मुख्य कारण शुभमन गिल आहे.रिधिमा ही गिल सोबत रिलेशनशिप मध्ये असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
शुभमन गिल या क्रिकेटपट्टूचे नाव वेगवेगळ्या मुलींसोबत घेतले जाते. आधी सारा तेंडुलकर सोबत जोडले जात होते, आता रिधिमा पंडितवर संशय घेतला जात आहे.
एका मुलाखतीमध्ये पंडित हिने याबाबतचा खुलासा केला आहे. तिने आपण गिलसोबत लग्न करणार असल्याचं म्हटलं होत.
एका पॉडकास्टमध्ये बोलताना रिधिमा पंडित हिने याबाबतच्या दाव्यावर खुलासा केला आहे. तिने यावेळी रुमर्सवर टीका केली.
पंडित हिने शुभमन गिल याला क्युट म्हटलं होत. त्या दोघांच्या अफेअरच्या चर्चा खूप दिवसांपासून सुरु आहेत.
रिधिमा हि सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहे. तिला इंस्टाग्रामवर २.३ मिलियन लोक फॉलो करतात.
टीव्ही अभिनेत्री रिधिमा पंडित हि खूप हॉट आहे. ती एखाद्या बॉलिवूड अभिनेत्रीला लाजवेल एवढं सुंदर दिसत असते.
बॉलिवूडमधील हे 7 Flop कलाकार सध्या काय करतात? सलमानच्या भावाचेही नाव
जाणून घ्या १० साऊथ सुपरस्टार्सची खरी नावे, एकाच्या नावात २० अक्षरे
Year Ender 2024 : यंदाच्या वर्षातील OTT वरील सर्वाधिक महागडे कलाकार
Year Ender : २०२४ मधील टॉप ८ वेब सिरीज सीझन! कोणता आहे नंबर १?