बॉलिवूडमधील हे 7 Flop कलाकार सध्या काय करतात? सलमानच्या भावाचेही नाव
Entertainment Dec 20 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Social Media
Marathi
सोनम कपूर
सोनम कपूरचेही सिनेमे अलीकडे सातत्याने फ्लॉप राहिले. सध्या अभिनेत्री इंडस्ट्रीच्या लाइमलाइटपासून दूर राहते.
Image credits: Social Media
Marathi
उदय चोपडा
अभिनेता उदय चोपडाही सिनेसृष्टीपासून दूर राहिला आहे.
Image credits: Social Media
Marathi
जॅकी भग्नानी
जॅकी भग्नानीने आपल्या करियरची सुरुवात सिनेमांमधून केली. पण जॅकीची छाप प्रेक्षकांच्या मनावर पडली नाही. अशातच अभिनेत्याने अभिनय सोडून दिग्दर्शनात पाऊल ठेवले आहे.
Image credits: Social Media
Marathi
डेजी शाह
डेजी शाहचे सिनेमेही प्रेक्षकांच्या पसंतीस पडले नाही. यामुळे डेजी सध्या इंडस्ट्रीपासून दूर राहिली आहे.
Image credits: Social Media
Marathi
इमरान खान
बॉलिवूडमधील अभिनेता इमरान खानही इंडस्ट्रीमध्ये फ्लॉप ठरला. यामुळेच अभिनेत्याने इंडस्ट्रीपासून स्वत:ला दूर ठेवले आहे.
Image credits: Social Media
Marathi
सोहेल खान
सलमान खानचा लहान भाऊ सोहेल खानचेही इंडस्ट्रीमधील करियर फ्लॉप राहिले आहे.
Image credits: Social Media
Marathi
विवेक ओबेरॉय
विवेक ओबेरॉयचे बॉलिवूडमधील सिनेमे सातत्याने फ्लॉप होत राहिले. यामुळे अभिनेत्याने आता स्वत:चा व्यवसाय सुरू केला आहे.