अजय देवगण ओटीटीवरील सर्वाधिक फी वसूल करणारा अभिनेता आहे. क्राइम थ्रिलर 'रुद्र' मध्ये डेब्यू केला होता. यासाठी अजयने 125 कोटी फी घेतली होती.
‘सेक्रेड गेम्स’ मध्ये सरताज सिंहच्या भूमिकेसाठी सैफ अली खानने 15 कोटी फी घेतली होती.
ओटीटीवरील सर्वाधिक महागड्या कलाकांरांमध्ये पंकज त्रिपाठीही आहेत. ‘सेक्रेड गेम्स’साठी पंकज त्रिपाठींनी 4 कोटी फी घेतली होती.
सामंथा रुथ प्रभूने आपल्या फी मध्ये वाढ करत 3-4 कोटी रुपये घेण्याचे ठरविले आहे.
नवाजुद्दीन सिद्दीकी बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. अभिनेता ओटीटीवर काम करण्यासाठी 10 कोटींची फी घेतो.
ओटीटीवरील कोणत्याही सीरिजमध्ये काम करण्यासाठी मनोज बाजपेयी तब्बल 10 कोटी रुपयांची फी वसूल करतो.