Mithun Chakraborty Hindi Movies : बॉलिवूडमधील जेष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्तींचे बॉलिवूडमध्ये 47 वर्षांपेक्षा अधिक काळ करियर पूर्ण झाले आहे. अशातच मिथुन चक्रवर्तींच्या बॉलिवूडमधील काही धमाकेदार सिनेमांची लिस्ट पाहूया…
Mithun Chakraborty Net Worth : बॉलिवूडमधील अभिनेते मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. याआधी मिथुन यांना पद्म भूषण प्रदान करण्यात आला होता.
बॉलिवूडमधील जेष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. सिनेमा क्षेत्रातील मिथुन चक्रवर्तींच्या योगदानासाठी त्यांना पुरस्काराने गौरवण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे.
ज्युनिअर एनटीआरची बायको लक्ष्मी कायमच प्रसिद्धीपासून लांब राहिली आहे. ती तिच्या साध्या लोकांमध्ये अतिशय सुंदर आणि ग्लॅमरस दिसत असते.
राणी मुखर्जींना 'मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे' या चित्रपटासाठी IIFA पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. त्यांनी हा पुरस्कार सर्वमातांना समर्पित केला. चित्रपटाच्या यशाने कथेचे महत्त्व, मातृत्वाच्या प्रेमाची ताकद अधोरेखित केली.