गोविंद नामदेव यांच्यासोबतच फोटो पोस्ट करून शिवांगीने सोशल मीडियावर माहिती दिली आहे. तिने लिहिलेल्या कॅप्शनमुळे त्यांचं अफेअर सुरु असल्याच्या चर्चाना बळ मिळत आहे.
शिवांगी वर्मा हि एक टीव्ही अभिनेत्री आहे. नच बलिये सिझन ६ मध्ये ती फायनालिस्ट राहिली असून हमारी सिस्टर दीदी या मालिकेत मेहेर नावाची व्यक्तिरेखा निभावली आहे.
शिवांगी हि दिल्लीची राहणारी असून तिचा जन्म १९९३ रोजी झाला आहे. रियन इंटरनॅशनल स्कुलमधून शिक्षण पूर्ण झालं आहे.
शिवांगी वर्माने मिर्झापूर नावाच्या वेबसिरीजमध्ये काम केलं असून यामधील तिच्या कामाचं कौतुक झालं. त्यानंतर तिने टीवी बीवी और मैं, छोटी सरदारनी अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.
गोविंद नामदेव सोबत शिवांगी चित्रपट करत आहे. या चित्रपटाचे नाव गौरीशंकर गोहरगंज वाले असं नाव असून यामध्ये ती एका तरुण मुलीचा रोल निभावत आहे.