'झुकेका नहीं साला', Pushpa 2 सिनेमाची 16 व्या दिवशी धुव्वादार कमाई
Entertainment Dec 21 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Social Media
Marathi
पुष्पा-2 सिनेमाची बॉक्स ऑफिसवर धूम
अल्लू अर्जुन स्टारर ‘पुष्पा 2’ वर्ष 2024 मधील ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला आहे. सिनेमा रिलीज होऊन केवळ दोन आठवडेच झाले आहेत.
Image credits: instagram
Marathi
प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद
प्रेक्षकांकडून पुष्पा 2 सिनेमाला उदंड प्रतिसाद मिळत असून बॉक्स ऑफिसवरील कलेक्शनची आकडेवारी दिवसागणिक वाढत चालली आहे.
Image credits: instagram
Marathi
बॉक्स ऑफिसवरील कमाई
पुष्पा 2 सिनेमाने 16 व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर केलेल्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. सिनेमाने 100 कोटींच्या कमाईचा आकडा पार करत इतिहास रचला आहे.
Image credits: instagram
Marathi
सिनेमाची एकूण कमाई
सॅकनिक्लच्या अर्ली ट्रेन्ड रिपोर्ट्सनुसार, पुष्पा 2 सिनेमाने 16 व्या दिवशी 12.11 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यामुळे सिनेमाची एकूण कमाई 1002.71 कोटी रुपये झाली आहे.
Image credits: instagram
Marathi
पुष्पा-2 सिनेमाची वेगवेगळ्या भाषांमधील कमाई
सिनेमाने 16 व्या दिवशी तेलुगुमध्ये 297.8 कोटी, हिंदीत 632.6 कोटी, तमिळमध्ये 52.8 कोटी, कन्नडमध्ये 7.16 कोटी आणि मल्याळममध्ये 13.99 कोटींची कमाई केली आहे.
Image credits: instagram
Marathi
बाहुबली-2 चा रेकॉर्ड मोडणार?
16 व्या दिवशी एक हजार कोटींच्या पार कमाई करणारा पुष्पा 2 देशातील दुसरा सिनेमा ठरला आहे. आता बाहुबली 2 चा 1030 कोटींचा रेकॉर्ड मोडण्यास इंचभराचीच कमतरता आहे.