सारा तेंडुलकरला सिडनी टेस्टसाठी कोणी आमंत्रण दिल, फोटोंनी केला कहर
Marathi

सारा तेंडुलकरला सिडनी टेस्टसाठी कोणी आमंत्रण दिल, फोटोंनी केला कहर

सारा तेंडुलकरचे फोटो व्हायरल झाले
Marathi

सारा तेंडुलकरचे फोटो व्हायरल झाले

सारा तेंडुलकरला फिरायची आवड आहे. ट्रॅव्हलिंग आणि जेवण करताना तिचे फोटो व्हायरल होत असतात. 

Image credits: INSTA/saratendulkar
फॅन्समध्ये चर्चेला बळ मिळाले
Marathi

फॅन्समध्ये चर्चेला बळ मिळाले

सारा तेंडुलकर तिच्या सुंदरतेमुळे कायमच चर्चेत राहत असते. ती आता परत एकदा सिडनी टेस्टवरून चर्चेत आली आहे. 

Image credits: INSTA/saratendulkar
बीचवरचा फोटो शेअर केला
Marathi

बीचवरचा फोटो शेअर केला

बीचवरचा सारा तेंडुलकर हिने फोटो शेअर केला आहे. येथील फोटो व्हायरल झाला असून फॅन्सने तिच्या पोस्टवर कमेंट केली आहे. 

Image credits: INSTA/saratendulkar
Marathi

फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला

सारा तेंडुलकर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. यावर अनेकांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. 

Image credits: INSTA/saratendulkar
Marathi

समुद्रामध्ये जाऊन मस्ती केली

सारा तेंडुलकरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. आतमध्ये जाऊन साराने मस्ती केल असल्याचं दिसून आलं आहे. 

Image credits: INSTA/saratendulkar

पृथ्वी शॉच्या गर्लफ्रेंडच्या सौंदर्याने पाण्यात लागते आग, फोटो पहा

'झुकेका नहीं साला', Pushpa 2 सिनेमाची 16 व्या दिवशी धुव्वादार कमाई

गोविंदाने ७० व्या वर्षी अभिनेत्रीसोबत केला रोमान्स, फोटो पाहून घायाळ

जगभरात सर्वाधिक कमाई करणारे टॉप १० भारतीय चित्रपट; पुष्पा २ नंबर ३ वर