'बेबी जॉन'च्या आधी 'थेरी'चे किती रिमेक बनले? बॉक्स ऑफिसवर किती कमाई?थलपथी विजय स्टारर 'थेरी'चे आतापर्यंत तीन रिमेक प्रदर्शित झाले आहेत, तर चौथा रिमेक 'उस्ताद भगतसिंग' निर्मितीच्या टप्प्यात आहे. 'थेरी'चा तिसरा रिमेक 'बेबी जॉन' नुकताच प्रदर्शित झाला असून, त्याने पहिल्या दिवशी केवळ 12.5 कोटींची कमाई केली आहे.