अमिताभ बच्चन, भारतीय सिनेमाातील एक महानायक, त्यांच्या अद्वितीय अभिनयामुळे अनेक चित्रपटांनी इतिहास रचला आहे. या वेबस्टोरीमध्ये त्यांचे 10 सदाबहार चित्रपट सादर केले आहेत.
ऐश्वर्या राय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर एकाच व्यक्तीला फॉल्लो करत आहे. तीने अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाची पोस्ट टाकून त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या, यावेळी त्यांच्यासोबत नात दिसून आली.
संजय दत्तने दिलनवाज शेखसोबत चौथ्यांदा लग्न केल्याचा दावा केला जात आहे. वास्तविक, दिलनवाज शेख हे दुसरे कोणी नसून संजय दत्तची पत्नी मान्यता आहे.
उर्फी जावेदने पुन्हा एकदा तिच्या एका धोकादायक स्टंट व्हिडिओने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. या व्हिडिओमध्ये उर्फी तिच्या कमरेला दोरीने बांधून तिला कारमधून खेचताना दाखवले आहे, जे पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.