Devra Movie Box Office Day 1 Collection : ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूरचा देवरा सिनेमा नुकताच सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून पहिल्याच दिवशी धमाकेदार कमाई केली आहे.
यश चोप्रा फाउंडेशन ने त्यांच्या संस्थापकांच्या ९२व्या जयंती निमित्त चित्रपटसृष्टीतील अल्प उत्पन्न गटातील सदस्यांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती कार्यक्रमाची घोषणा केली आहे.
Devra Movie Social Media Review : ज्युनियर एनटीआर, जान्हवी कपूर आणि सैफ अली खान यांचा देवरा सिनेमा आज (27 सप्टेंबर) जगभरात रिलीज करण्यात आला. सिनेमा पाहिल्यानंतर युजर्सने सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म X वर प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत.
सोनम कपूर MAMI मुंबई फिल्म फेस्टिव्हलच्या 'वर्ड टू स्क्रीन' या अनोख्या उपक्रमात सहभागी झाल्या आहेत. हा उपक्रम प्रकाशक आणि चित्रपट निर्मात्यांना एकत्र आणतो, ज्यामुळे कथांना चित्रपट, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमध्ये रूपांतरित केले जाऊ शकते.
IMDB Highest Rating Movies : आयएमडीबीवर सर्वाधिक रेटिंग्स मिळालेल्या बॉलिवूडमधील सिनेमांची लिस्ट समोर आली आहे. यामध्ये एका कलाकाराच्या चक्क सहा सिनेमांचा समावेश आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
वयाच्या 81 व्या वर्षीही अमिताभ बच्चन खूपच फिट दिसत आहेत. काय आहे त्यांच्या फिटनेसचे रहस्य चला तर मग जाणून घेऊयात.