विकास रस्तोगी आणि राधिका रस्तोगी या आयएएएस दाम्पत्याची मुलगी लिपी हिने आत्महत्या केली आहे. तिने शिक्षण अवघड जात असून माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये असं म्हटले होते.
४ जूनला लोकसभा निवडणुकीची मतमोजणी असताना निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये महिलांनी यावर्षी सर्वात जास्त मतदान केल्याची माहिती राजीव कुमार यांनी दिली आहे.
अमूल डेअरीनंतर आता दुसऱ्या एका दुधाच्या ब्रॅण्डने त्यांच्या भावात वाढ केली आहे. मदर डेअरीने त्यांच्या दुधाच्या दारात दोन रुपयांनी वाढ केल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे ग्राहकांना दूध घेणे आता महागणार आहे.
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना आमदार रवींद्र धंगेकर यांनी एक ट्विट करून आवाहन केले आहे. संबंधित ट्विटमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचे सामान्य पुणेकर पाय दाबून देत असल्याचे दिसून आले आहे.
आज जागतिक सायकल दिवस असून सायकल चालवल्यामुळे कोणते फायदे होतात याची आपल्याला माहिती असायला हवी. वजन कमी करण्यापासून ते हृदयाचे आरोग्य संभाळण्यापर्यंत या सायकलचे फायदे असल्याचे माहिती असायला हवे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये ध्यान करून हस्तलिखित नोट लिहिली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन याणी नोट्स शेअर केल्या असून यामध्ये त्यांनी त्यांचा अनुभव मांडला आहे.
लोकसभा निवडणूक संपल्यानंतर टोलच्या किंमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. आता टोलच्या टॅक्समध्ये ३ ते ५ टाक्यांनी वाढ करण्यात येणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. या नियमाची अंमलबजावणी ३ जूनपासून केली जाईल.
निवडणुकीच्या निकालापूर्वी दुधाच्या दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. प्रति लिटर अमूलच्या दुधामध्ये २ रुपये वाढ करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला भार पडणार आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तिहार तुरुंगात परतणार असून एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. यामध्ये एनडीए सरकार परत येणार असून इंडिया आघाडीला चांगले जागा मिळणार आहेत.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले नाही. त्यामागे कोणते कारण होते ते समजून घ्यायला हवे.