Marathi

Alia Bhatt : आलीया भटला झाला नवीन आजार, लक्षण जाणून घ्या

Marathi

आलिया भटच एका ठिकाणी लक्ष लागत नाही

एकाजागी न बसणारी मुलं, सतत चुळबुळ करून एका जागेवरून उठणारी मुलं आपल्या आजूबाजूला दिसतात. हीच लक्षण आलियाला भटमध्ये आता दिसून येत आहेत. 

Image credits: instagram
Marathi

आलीया भटला अटेन्शन डिफिसिट डिसऑर्डर आजार झाला

आलीया भटला अटेन्शन डिफिसिट डिसऑर्डर आजार झाला असून याबद्दलची कबुली तीन दिली आहे. 

Image credits: instagram
Marathi

मेकअप आर्टिस्टला ४५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ देऊ शकत नाही

मेकअप आर्टिस्टने आपल्याकडे दोन तास वेळ मागितला होता पण तिला मी ४५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ देऊ शकत नाही असं आलिया भटने सांगितलं होत. 

Image credits: instagram
Marathi

अटेन्शन डिफिसिट डिसऑर्डर काय आहे?

आपण करत असलेल्या गोष्टीवर लक्ष केंद्रित न करणे किंवा एखादी गोष्ट एकाग्रतेने करता न येणे हे या आजारातील प्रमुख लक्षणे आहेत. हा त्रास जन्मतःच असल्याचं सांगितलं आहे. 

Image credits: instagram
Marathi

यावर उपाय काय?

आपलं मुलं खूप चंचल असेल आणि त्याच कशातच लक्ष लागत नसेल तर त्याच्यावर लवकर उपचार सुरु करावेत. आपण मुलाला घेऊन मानसोपचार तज्ज्ञाकडे गेल्यास ते लवकर बर होऊ शकत. 

Image credits: instagram

साउथ अभिनेत्रीचा MMS लीक, Bigg Boss च्या घरातही दिसली होती

२०१३ चा 'तो' किस्सा, ज्यामुळं सिद्दीकी यांना संपूर्ण देश ओळखायला लागला

सिद्दीकी यांच्या मृत्यूची बातमीनंतर बॉलिवूड हैराण, हॉस्पिटलमध्ये कोण?

बच्चन कुटुंबातील एकमेव व्यक्ती, ऐश्वर्या राय