Asianet News marathi - Editor’s Team

Rohan Salodkar

EditorLead

B.Com टैक्सेशन करने के बाद इन्होनें ग्राफ़िक डिजाइनिंग का करियर लोकमत न्यूज़ पेपर, मुंबई से शुरू किया। उसके बाद दैनिक भास्कर ज्वाइन किया जहां डिजिटल न्यूज़, सोशल मीडिया, वीडियोस के लिए ग्राफिक्स डिज़ाइन किये। जून 2019 से एशियानेट हिंदी के साथ जुड़ा हुए हैं, जहां ग्राफ़िक डिजाइनिंग के साथ ऑपरेशन्स संभाल रहे हैं।

विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.

asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात जगदीश बोबडे हे कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी जनसंवाद आणि वृत्तपत्रविद्या या विषयात पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी कंटेट एडीटर म्हणून ईटीव्ही भारत महाराष्ट्र येथून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अ‍ॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ५ वर्षांचा अनुभव आहे. जगदीश बोबडे यांना राजकीय, राष्ट्रीय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.

चंदा सुरेश मांडवर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.

Top Stories