Marathi

कसा बनला पहिला कॉम्प्युटर, कुठून आली कल्पना, जाणून घ्या संपूर्ण गोष्ट

Marathi

कॉम्प्युटरच्या अविष्कारामागची गोष्ट जाणून घ्या

सुरुवातीच्या काळात कॉम्प्युटरचा वापर हा अवघड गणिताची सोडवणूक करण्यासाठी केला जातो. सुरुवातीच्या काळात एकदम बेसिक काम करण्यासाठी त्याचा वापर केला जात होता. 

Image credits: Getty
Marathi

पहिला कॉम्प्युटर कसा बनवला होता?

वेळेनुसार कॉम्प्युटरने त्याची ओळख तयार करत गेला. पहिला कॉम्प्युटर कसा बनला ते आपण माहीत करून घयायला हवं. 

Image credits: Getty
Marathi

१. ब्लेज पास्कल इनोव्हेशन (१६४२)

ब्लेज पास्कल याने १६४२ मध्ये पहिला मॅकेनिकल कॉम्प्युटर बनवला होता. यामाध्यमातून फक्त जोडता येत होत आता नवीन मशीनची सर्वांना गरज होती. 

Image credits: Getty
Marathi

२. चार्ल्स बेबीज एनालिटिकल इंजिन (१८३७)

चार्ल्स गणितज्ञ चार्ल्स बेबीज १८३७ ने एनालिटिकल इंजिनची योजना बनवली. या उपकरणाच्या माध्यमातून अवघड गणित सहजपणे सोडवली जातात पण अडचणींमुळे हे पूर्ण होऊ शकले नाही. 

Image credits: Getty
Marathi

३. होलरीथच पंच कार्ड मशीन (१८९०) बनले कॉम्प्युटरचा नवीन आधार

अमेरिकेने हरमन होलरीथने १८९० च्या जनगणनेसाठी एक पंच कार्ड मशीन बनवली होती. या मशीनच्या मदतीने पंच कार्डचा वापर करण्यात आला होता. 

Image credits: Getty
Marathi

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात आली कॉम्प्युटर विश्वात तेजी

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात कॉम्प्युटर विश्वात तेजी आली. जर्मनीने युद्धाच्या काळात कॉम्प्युटरचा उपयोग केला. 

Image credits: Getty
Marathi

पहिल्या इलेकट्रोनिक कॉम्प्युटरची करण्यात आली निर्मिती

१९४६ मध्ये पहिल्या इलेकट्रोनिक कॉम्प्युटरची निर्मिती करण्यात आली. यासही १८,००० व्हॅक्युम ट्यूबचा वापर करण्यात आला होता. 

Image Credits: Getty