बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज कुठे आहेत आणि त्यांच्या भाऊ बहिणींचा अचानक मृत्यू कसा झाला ते जाणून घेऊयात.
मोहरीचे तेल बऱ्याच काळापासून वापरात आहे. बहुतेक लोक हे तेल फक्त स्वयंपाकासाठी वापरतात, परंतु हे तेल फक्त स्वयंपाक करण्यापुरते मर्यादित नाही. तर हे तेल शरीराच्या अनेक लहान-मोठ्या समस्या दूर करण्यातही मदत करते.
इराणने शनिवारी इस्राइलवर पहिला हल्ला केला आहे. स्फोटक ड्रोन आणि सॅटेलाईटने हल्ला केला आहे.
दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर अनेक अभिनेत्री बॉलिवूडमध्ये स्वतःच्या नशीब आजमावून पाहत असतात. त्यामध्ये अनेकींना यश आलं तर काही अभिनेत्री या परत दाक्षिणात्य सिनेमांकडे गेल्याच आपल्याला दिसून आलं.
नवऱ्यासोबत न झोपता एक बायकीव गर्भवती झाली आहे. ती प्रियकरासोबत नात्यामध्ये असल्याचे उघडकीस आले आहे.
आपण विना तेलाची पुरी बनवू शकता, नाही बसत ना विश्वास पण हे खरे आहे. आपल्या किचन मध्ये एक मशीन असले तर आपण पुरी बनवू शकाल.
मनसे नेते राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ते महायुतीच्या प्रचारात सक्रिय होताना दिसून येणार आहेत. राज यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे गणित बदलताना दिसत आहे. भाजपचे नेते धैर्यशील मोहिते हे शरद पवार गटात प्रवेश करणार असून ते सोलापूर येथून लोकसभेला उभे राहणार असल्याचे चित्र आहे.
बोर्नव्हिटा हे हेल्थड्रींक नसल्याचा वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने 10 एप्रिल रोजी सर्व ई कॉमर्स कंपन्यांना सांगितले आहे. हेल्थड्रींक या विभागातून बोर्नव्हिटाला काढून टाकण्याचे आदेशच देण्यात आले आहेत.
महिन्याच्या सुरुवातीला इस्रायली हल्याचा बदल घेण्यासाठी दमास्कसमधील इराणच्या दूतावासावर बदल घेण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मध्यपूर्वेतील तणाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.