आज शेअर मार्केटची परिस्थिती जाणून घेतल्यास सेन्सेक्स ४५० अंकांनी वाढून ८१,८३२ रुपयांवर पोहोचला असून निफ्टी १५० रुपयांनी वाढून २५,०९४ रुपयांवर गेला आहे.
Image credits: Freepik@vladislavgrohin
Marathi
DMart च्या शेअरमध्ये ७% झाली घट
DMart च्या शेअरमध्ये ७% घट झाली नसून ४,२१६ रुपयांवर शेअर सुरु आहे. या शेअरच्या किंमती 356 रुपयांनी कमी झाला आहे.
Image credits: Freepik@chamithamalkagraphics
Marathi
Hindustan Aeronautics Ltd शेअरच्या किंमतीत १% नी झाली वाढ
Hindustan Aeronautics Ltd च्या शेअरमध्ये १% नी वाढ झाली आहे. या शेअरची किंमत ४,५१० रुपयांपर्यंत वाढली आहे.
Image credits: freepik
Marathi
Bajaj Housing Finance शेअरच्या किंमतीत झाली घट
Bajaj Housing Finance च्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. ७ रुपयांनी किंमत कमी करून १४३ रुपयांवर पोहचली आहे.
Image credits: iStock
Marathi
Wipro च्या शेअरमध्ये झाली वाढ
Wipro च्या शेअरमध्ये वाढ झाली असून तो आता ५३८ रुपयांवर पोहचला आहे. ही वाढ १% असून ती १० रुपयांनी झाली आहे.
Image credits: Freepik@vladislavkorotko
Marathi
Bandhan Bank Share मध्ये झाली घट
Bandhan Bank च्या शेअरमध्ये घट झाली आहे. या बँकेच्या शेअरमध्ये ८ रुपयांची घट झाली असून आता तो २०२ रुपयांवर जाऊन पोहचला आहे.