Marathi

गर्लफ्रेंडच्या हत्येनंतर कॉन्स्टेबलचा मुलगा कसा झाला गुन्हेगार?

Marathi

लॉरेन्स बिष्णोई गॅंगने बाबा सिद्दिकीच्या खुनाची जबाबदारी

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिष्णोई यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. दाऊद आणि सलमानची सोबत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची असच हाल केले जातील म्हटलं आहे. 

Image credits: Our own
Marathi

कोण आहे लॉरेन्स बिष्णोई?

लॉरेन्स बिष्णोईचा जन्म १२ फेब्रुवारी १९९३ रोजी पंजाबमधील पोलीस कॉन्स्टेबलच्या घरी झाला. 

Image credits: Our own
Marathi

लॉरेन्स बिष्णोईचे खरे नाव काय आहे?

लॉरेन्स बिष्णोईचे खरे नाव सतविंदर सिंह यांचे असून त्याला लॉरेन्स बिष्णोई यांच्या नावाने ओळखले जाते. 

Image credits: Our own
Marathi

चंदिगढ कॉलेजमध्ये दाखला टाकून केलं ऍडमीशन

चंदिगढ कॉलेजमध्ये दाखला देऊन लॉरेन्स बिश्नोईंच ऍडमिशन करण्यात आल होत. येथूनच विद्यार्थी नेता बनण्याचा त्याचा प्रवास सुरु झाला. 

Image credits: Our own
Marathi

लॉरेन्स बिष्णोई गँगमध्ये ७०० पेक्षा जास्त शुटर

लॉरेन्स बिष्णोई गँगमध्ये ७०० पेक्षा जास्त शुटर आहेत. लॉरेन्स आणि गोल्डी यांच्या म्हणण्यावर सर्व गॅंग काम करते. 

Image Credits: Our own