Marathi

'या' स्टार्सने केलं होत सेक्स वर्करच्या रोलमध्ये काम, शेवटचं नाव कोणतं

Marathi

१. राणी मुखर्जी

राणी मुखर्जीने एका नाहीतर अनेक चित्रपटांमध्ये सेक्स वर्करच्या रोलचे काम निभावले आहे. 

Image credits: Social Media
Marathi

२. कल्की कोचलीन

कल्की कोचलीन हिने अनुराग कश्यपच्या देव डी या चित्रपटात वेश्येचा रोल केला होता. या चित्रपटनानंतर तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. 

Image credits: Social Media
Marathi

३. आलीया भट

आलिया भटने गंगुबाई काठियावाडी या चित्रपटात सेक्स वर्करचा रोल निभावला होता. या चित्रपटामुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. 

Image credits: Social Media
Marathi

४. हुमा कुरेशी

हुमा कुरेशीने बदलापूर या चित्रपटात सेक्स वर्करचा रोल निभावला होता. या चित्रपटातील तिचा आणि वरून धवनचा फोटो व्हायरल झाला होता. 

Image credits: Social Media
Marathi

५. कंगना राणावत

कंगना राणावतने रज्जो या चित्रपटात सेक्स वर्करचा रोल केला होता. आता ती भाजपकडून खासदार म्हणून निवडून आली आहे. 

Image credits: Social Media

हिना खान सारखा ब्लाउज - सूट, शिवून घ्या ३ हजारात

रकुल प्रीतने जॅकीसोबत डेट करण्याच्याआधी ठेवली होती 'ही' अट

BB-18 मधील स्पर्धक Shilpa Shirodkar आणि Mahesh Babu यांचे नाते काय?

Bollywood मधील या 6 कलाकारांचे OTT मुळे पालटले नशीब