Marathi

दसऱ्याला 'हा' पक्षी दिसण्याचे असतात शुभ संकेत, भविष्य निघत उजळून

Marathi

दसरा २०२४ कधी आहे?

यावेळी दसरा हा सण १२ ऑक्टोबर रोजी शनिवारी साजरा केला जाणार आहे. यादिवशी जर ‘हा’ पक्षी दिसला तर तो शुभ संकेत समजला जातो. 

Image credits: Getty
Marathi

कोणता आहे 'हा' पक्षी

दसऱ्याच्या दिवशी एखाद्या व्यक्तीला नीलकंठ पक्षी दिसला तर त्याचे चांगले दिवस सुरु होतात. पण असे फार कमी लोकांच्या बाबत होत असते. 

Image credits: Getty
Marathi

नीलकंठ पक्षी दिसणे हे शुभ का असते?

हिंदू धर्मात असं मानलं जात की दसऱ्याच्या दिवशी नीलकंठ पक्षी दिसल्यावर जे काम होत नाहीत ते होऊन जातात. नशिबाची साथ मिळून पैशांचा वर्षाव त्या व्यक्तीवर व्हायला सुरुवात होते. 

Image credits: Getty
Marathi

ध्येय पूर्ण होण्याचे मिळतात संकेत

दसऱ्याच्या दिवशी नीलकंठ पक्षी दिसल्यास ध्येय पूर्ण होण्याचे संकेत मिळत जातात. नीलकंठ पक्षी दिसल्यास प्रत्येक कामात यश मिळायला सुरुवात होते. 

Image credits: Getty
Marathi

कशी मिळाली मान्यता

रामाचे रावणासोबत ज्या दिवशी युद्ध होणारे होते त्या दिवशी त्याला नीलकंठ पक्षी दिसला होता, तेव्हापासून ही आख्यायिका सांगितली जाते. 

Image Credits: Getty