6th October : आठवड्यात किती महाग झालं सोन? चांदीचा भाव होईना कमी
Utility News Oct 06 2024
Author: vivek panmand Image Credits:pinterest
Marathi
एका आठवड्यात ३२४ रुपये सोने महाग झाले
सोन्याची किंमत कायमच वाढत असल्याचे दिसून आले आहे. मागील एक आठवड्यात सोन्याची किंमत ३२४ रुपयांनी महाग झाले आहे.
Image credits: pinterest
Marathi
७५,९६४ रुपये सोन्याची किंमत झाली
शनिवार २८ सप्टेंबर या दिवशी सोन्याची किंमत ७५,६४० रुपये झाली आहे, आता १० ग्रॅम सोन्याची किंमत ७५,९६ ४ रुपये झाली आहे.
Image credits: pinterest
Marathi
९ महिन्यांमध्ये १२,६०० रुपये महाग सोने झाले
१ जानेवारी २०२४ रोजी सोन्याची किंमत ६३,३५२ रुपयांवर होती, आता याची किंमत ७५,९६४ रुपयांपर्यंत पोहचली आहे. ९ महिन्यामध्ये सोन्याची किंमत १२,६०० रुपये झाली आहे.
Image credits: pinterest
Marathi
वर्षाच्या शेवटपर्यंत ७८,००० रुपयांपर्यंत जाऊ शकते सोन्याची किंमत
वर्षाच्या अखेरपर्यंत सोन्याची किंमत मोठ्या प्रमाणावर वाढू शकते. १० ग्रॅम सोन्याची किंमत ७८,००० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Image credits: pinterest
Marathi
आठवड्यात महाग होईल चांदी
चांदीची किंमत मागच्या शनिवारी ९१,४४८ रुपये होती, आता तीच किंमत ९२,२०० रुपये प्रति किलोग्रॅम पर्यंत वाढली आहे. ७५२ रुपयांपर्यंत चांदीची किंमत वाढली आहे.