अरविंद केजरीवाल यांनी दारू धोरण घोटाळ्यात १०० कोटींची लाच घेतल्याचा दावा ईडीने केला आहे. त्याचे पुरावेही ईडीकडे आहेत. याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ईडीने केलेल्या अटकेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
Ravindra Dhangekar on IAS Pooja Khedkar transfer : IAS प्रोबेशनर पूजा खेडकर यांची बदली करुन काही फायदा नाही त्यांना सस्पेंड करा, असे रवींद्र धंगेकर यांनी म्हटले आहे.
Beed Manoj Jarange Patil Rally : बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीला मोठी गर्दी झाली असून आत्तापर्यंतची एखाद्या रॅलीसाठी झालेली ही सर्वात मोठी रेकॉर्डब्रेक गर्दी असल्याचे बोलले जात आहे.
सायंकाळनंतरही मुलगी घरी न आल्याने चिंतित झालेल्या तिच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
12 जुलैला अक्षय कुमार आणि राधिका मदानचा सरफिरा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी कमल हसन यांचा इंडियन-2 सिनेमाची रिलीज होणार आहे. अशातच दोन्ही सिनेमांच्या अॅडवान्स बुकिंगची आकडेवारी समोर आली आहे.
IAS Probationer Pooja Khedkar : पूजा खेडकर या पुण्यातील प्रोबेशनरी आयएएस अधिकारी होत्या. त्यांची वाशिमला बदली करण्यात आली होती. त्यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला. पूजा खेडकर या महाराष्ट्र केडरच्या 2022 च्या बॅचमधील IAS अधिकारी आहेत.
देशातल लोकसंख्या गरजेपेक्षा कमी असल्यास तो चिंतेचा विषय ठरू शकतो. जगातील असे काही देश आहेत, जेथे लोकसंख्या सर्वाधिक आहे. पण कमी लोकसंख्या असणारे देश कोणते हे तुम्हाला माहितेय का? याबद्दल जाणून घेऊया...
PM Modi Austria Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑस्ट्रियाच्या एक दिवसीय दौऱ्यावर व्हिएन्ना येथे पोहोचले आहेत. व्हिएन्ना येथील हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदींचे वंदे मातरमने स्वागत करण्यात आले. पंतप्रधानांनी अनिवासी भारतीयांचीही भेट घेतली.
Amitabh Bachchan Deepfake Video : अमिताभ बच्चन यांचा अश्लील आणि आपत्तीजनक संवादांचा वापर करत डीपफेक व्हिडीओ तयार करुन इंस्टाग्रामवर काही दिवसांपूर्वी शेअर करण्यात आला होता. अशातच प्रकरणातील व्यक्तीचा अंतरिम जामीन सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.
Red Ants in Monsoon Home Remedies : पावसाळ्याच्या दिवसात बहुतांश घरांच्या किचनमध्ये लाल मुंग्या येण्यास सुरुवात होते. या लाल मुग्यांपासून दूर राहण्यासाठी तुम्ही पुढील काही सोपे घरगुती उपाय करू शकता.