पूनम पांडे नुकतीच ब्रा-साडी परिधान करून पूजा पंडालमध्ये पोहोचली होती. तिचा ब्रा लूक नेहमीच इंटरनेटवर चर्चेत असतो. हिरवी स्ट्रॅपलेस ब्रा, गुलाबी स्ट्रॅपी ब्रा, स्पोर्ट्स ब्रा, टायगर प्रिंट ब्रॅलेट असे तिचे विविध ब्रा लूक इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत.
बाबा सिद्दिकी यांच्या हल्ल्याचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये दिसणारी जखमी व्यक्ती महत्त्वाची साक्षीदार ठरू शकते, कारण ती हल्ल्याच्या वेळी बाबांसोबत होती. या व्यक्तीच्या माहितीने मुंबई पोलिसांचा तपासात वेग येऊ शकतो.
भारत आणि कॅनडा यांच्यातील तणाव वाढत असताना, खलिस्तानी दहशतवादी गट सिख्स फॉर जस्टिस (SFJ) ने सोमवारी कॅनडातील भारताचे उच्चायुक्त संजय कुमार वर्मा यांना नवीन धमकी दिली आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना दिवाळीत अतिरिक्त बोनस मिळणार आहे. योजनेअंतर्गत नियमित १५०० रुपयांव्यतिरिक्त ३००० रुपयांचा बोनस मिळणार असून, एकूण ५५०० रुपये लाभ मिळणार आहेत.
2024 च्या विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी जातीय गतिशीलता, धार्मिक संलग्नता, मागील निवडणूक कल लक्ष्य करतायत. मुस्लिम उपमुख्यमंत्री नियुक्त करण्याचा महाविकास आघाडीचा विचार मुस्लिम मतांचे एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न आहे.