)
Marathi
सलमान खानला आईच्या हातची बिर्याणी सर्वात जास्त आवडते.
Image credits: instagram)
Marathi
शाहरुख खानची आवडती डिश ग्रील चिकन असून त्याला पास्ताही आवडतो.
Image credits: instagram)
Marathi
अमिताभ बच्चन यांना भेंडीची भाजी आणि मुगाची डाळ सर्वात जास्त आवडते.
Image credits: instagramMarathi
रणबीर कपूरला जंगली मटण करी ती आजीच्या हातची बनवलेली आवडते.
Image credits: instagramMarathi
हृतिक रोशनला सर्वात जास्त सामोसे खायला आवडतात.
Image credits: instagramMarathi
कॅटरिना कैफला बेल्जीयम चॉकलेट खाणे सर्वात जास्त आवडते.
Image credits: instagramMarathi
शाहिद कपूरला इटालियन आणि चायनीज जेवण सर्वात जास्त आवडत.
Image credits: instagramMarathi
दीपिका पदुकोणला इडली आणि उपमा खाणे सर्वात जास्त आवडते.
Image credits: instagram